You are here

Home » रेसिपी » दुधी भोपळ्याची गोटा भजी

दुधी भोपळ्याची गोटा भजी

साहित्य :

250 ग्रॅम दुधी भोपळा, 1 वाटी डाळीचे भरड पीठ, तिखट, मीठ, हिंग ,हळद, 10 काळे मिरे, अर्धा चमचा आख्खे धने, एक पळी दही, पाव चमचा खाण्याच्या सोडा व तेल.

कृति :

दुधी भोपळा किसून घ्यावा. साली व बिया घेऊ नयेत. नंतर सर्व एकत्र करुन भज्याच्या पिठा प्रमाणे पीठ तयार करावे. त्यात खायचा सोडा व कडकडीत तेलाचे मोहन घालून नेहेमी प्रमाणे भजी करावी.