You are here

Home » लाईफस्टाईल » रेसिपी

रेसिपी

बच्चा पार्टी पकोडा

साहित्य (भरण्यासाठी)  – सॅंड्विच ब्रेड 6/8, मध्यम आकारचे उकडलेले बटाटे 5, ½ कप पनीर, 1 हिरवी मिरची, ½ लहान चमचा जिरे, ½ चमचा लाल मिरची पावडर, ½ चमचा चाट मसाला / किंवा आमचुर पावडर, ¼ चमचा गरम मसाला, 2 चमचे लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

Read more

झटपट दह्यातील मिर्ची

साहित्य:1 वाटी दही  100 ग्राम हिरवी मिर्च 2 चमचे शेंगादाण्याचा कूट तळ्ण्यासाठी तेल चवी पुरते मीठ .कृति:  मिर्चीचे चे तुकडे करुन घ्या. तव्यावर थोडे तेल घालुन त्यात मिर्चीचे तुकडे चांगले परतुन घ्या.

Read more

भरली कारले

कारल्या वरिल ओबड धोबड पृष्ठ भाग किसनीवर किसून घ्यावा .कारल्याच्या फोडी करुन घ्या .  त्यात मीठ , धना पूड , हळद , दाण्यांचा कुट , मिरची पूड  हे सर्व मिश्रण एकत्र करुन भरुन घ्या .

Read more

सोया चंक्स विथ मॅगी मसाला राइस

सोया चंक्स शिजवुन घ्यावे . 6 कप पाण्यात 2 कप तांदुळ घालुन एक दाना कच्चा रहील असा शिजवुन घ्यावा व चाळणीत कढावा . कढई मध्ये तेल गरम झाल्यावर जिरे घाला.

Read more

बटाटे - चीज सूप

कुकर मध्ये चिरलेले बटाटे , कांदा ,  मीठ , पाणी घालुन प्रखर आचेवर चांगले प्रेशर येउ द्या आच कमी करा 2 ते 3 मिनिट शिजु द्या . आच बंद करुन कुकर थंड करा .

Read more

मुर्ग मुसल्लम

मिरच्या 2 चमचे अद्र्क लसूण पेस्ट याचे वाटून करुन घ्यावे , चिकनच्या तुकड्यांना काट्याने छेदावे या तुकड्यांना व पेस्ट व दहि , गरम मसाला , हळद पूड , 1 चमचा मीठ , 1 चमचा लाल मिरची पूड चांगली मिसळुन लावा व ½ तास मुरु द्या.

Read more

Pages