You are here

Home » रंगमंच » शिवाय

शिवाय

शिवाय हा अजय देवगण निर्मीत आणि दिग्दर्शीत चित्रपट आहे. कुटंबावर संकट आल्यास एक सर्वसाधारण हिमालयीन गिर्यारोहक कशा प्रकारे एका विनाशकामध्ये परिवर्तीत होतो अशी याची कथा आहे. यामध्ये अजय देवगण वा सयेशा यांच्या भूमीका आहेत. 

Year of release: 
2016