You are here

Home » रंगमंच » मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड

मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड

मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. वेगळे काहीतरी बघायला उत्सुक असणाऱ्या सिनेरसिकही या प्रयोगांना उचलून धरतात, हा ट्रेंड ओळखून पूर्ण सिनेमाभर दोनच कलावंत असलेला एक वेगळा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतो आहे या चित्रपटाचे नाव आहे 'मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ हा चित्रपट २3 सप्टेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोये.

Year of release: 
2016