You are here

Home » रंगमंच » पानिपत

पानिपत

 पानिपतचे नाव जरी उच्चारले तरी प्रत्येक मराठी माणसाच अंतर्मन अजून भरून येते. पानिपतच्या रणसंग्रामाची 'सल' आज ही सर्वांच्या मनात आहे. निर्माते अजय कांबळी आणि दिग्दर्शक अभय कांबळी हे बंधू मराठी आणि हिंदीत 'पानिपत' चित्रपट आणणार आहेत.

Year of release: 
2016