You are here

Home » रंगमंच » दंगल

दंगल

नितेश तिवारी दिग्दर्शीत आणि अमीर खान निर्मीत दंगल हा कुस्तीवर आधारित चित्रपट आहे. दंगलची कथा हरियाणाचे पहिलवान महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या दोन मुली गीता व बबीता यांच्यावर आधारीत आहे. यामध्ये अमीर खानने हरियाणाचे पहिलवान महावीर सिंग फोगट यांची भूमीका साकारली आहे, ज्यांनी आपल्या दोन मुलींना स्वत: प्रशिक्षण देऊन पहिलवान बनविले

Year of release: 
2016