You are here

Home » रंगमंच » कहानी २

कहानी २

कहानी २ हा सुजय घोष दिग्दर्शीत एक रहस्यपट आहे. यामध्ये विद्या बालन आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भुमीका आहेत. हा चित्रपट २०१२ साली येऊन गेलेल्या कहानी या चित्रपटाचा सिक्वल आहे. 

Year of release: 
2016