You are here

Home » मनोरंजन » रंगमंच

रंगमंच

६ गुण

मराठी चित्रपटातून आजवर आई-मुलाच्या नात्याचे विविध पैलू पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. त्यापैकीच एका पैलूचे दर्शन ‘किल्ला’ या चित्रपटातून पाहायला मिळाले होते.

Read more

बाहुबली 2 - दि कनक्लूझन

गेल्या वर्षी बाहुबले या चित्रपटाने अनपेक्षित व अभूतपूर्व यश संपादन केले आणि प्रादेशिक चित्रपट ही तथाकथित व्यवसायिक हिंदी सिनेमाला मागे टाकू शकतो हे दाखवून दिले. 

Read more

जग्गा जासूस

जग्गा जासूस हा अनुराग बासु दिग्दर्शीत एक विनोदी चित्रपट आहे. यामध्ये रणबीर कपूर आणि कटरीना कैफ यांच्या प्रमुख भुमीका आहेत. एक किशोरवयीन गुप्तहेर आपल्या हरवलेल्या वडीलांचा कसा शोध घेतो या विषयावर याची कथा बेतलेली आहे. 

Read more

दंगल

नितेश तिवारी दिग्दर्शीत आणि अमीर खान निर्मीत दंगल हा कुस्तीवर आधारित चित्रपट आहे. दंगलची कथा हरियाणाचे पहिलवान महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या दोन मुली गीता व बबीता यांच्यावर आधारीत आहे.

Read more

बेफिक्रे

बेफिक्रे हा आदित्य चोप्रा दिग्दर्शीत अ‍ॅक्शनपट आहे. यामध्ये रणवीर सिंग आणि आणि वाणी कपूर प्रमुख भुमीकेत दिसणार आहेत.  

Read more

कहानी २

कहानी २ हा सुजय घोष दिग्दर्शीत एक रहस्यपट आहे. यामध्ये विद्या बालन आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भुमीका आहेत. हा चित्रपट २०१२ साली येऊन गेलेल्या कहानी या चित्रपटाचा सिक्वल आहे. 

Read more

फोर्स 2

फोर्स 2 हा अभिनय देव दिग्दर्शीत रोमांचक अ‍ॅक्शनपट आहे. यामध्ये जॉन अब्राहम, सोनाक्षी सिन्हा आणि ताहीर राज भसीन यांच्या प्रमुख भुमीका आहेत. 2011 साली येऊन गेलेल्या फोर्स या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. 

Read more

रॉक ऑन 2

सुजत सौदागर दिग्दर्शीत आणि फरहान अख्तर यांची व अर्जुन रामपाल यांच्या भूमीका असलेला हा एक संगीतप्रधान चित्रपट आहे. 

Read more

शिवाय

शिवाय हा अजय देवगण निर्मीत आणि दिग्दर्शीत चित्रपट आहे. कुटंबावर संकट आल्यास एक सर्वसाधारण हिमालयीन गिर्यारोहक कशा प्रकारे एका विनाशकामध्ये परिवर्तीत होतो अशी याची कथा आहे.

Read more

बॅंजो

राष्ट्रीय पारितोषक विजेते रवी जाधव दिग्दर्शीत व रितेश देशमुख आणि नर्गीस फाक्री यांच्या मुख्य भूमीका असलेला हा एक संगीतप्रधान चित्रपट आहे. 

Read more

Pages