You are here

Home » मराठ झेंडा » संजय नार्वेकर

संजय नार्वेकर

संजय नार्वेकर हे मराठी आणि हिंदी सिनेमात तसेच मराठी नाटकात काम करणारे अभिनेते आहेत. वास्तव या हिंदी चित्रपटातील त्यांच्या देढ फुटीया या पत्राने त्यांना बरीच लोकप्रियता मिळवून दिली.

Gender: 
Date of birth: 
Friday, June 1, 1962
Sanjay Narvekar
Sanjay Narvekar
Sanjay Narvekar
Sanjay Narvekar