You are here

Home » मराठ झेंडा » श्रेयस तळपदे

श्रेयस तळपदे

श्रेयस तळपदे हा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे.

श्रेयस चा जन्म मुंबई,महारष्ट्रात झाला.अंधेरी येथील श्री राम वेलफेर सोसायटी हाय स्कुल या शाळेत तो शिकला.त्याचे लग्न दिप्ती तळपदे या एका मनोचिकित्सकशी झाले.तो दिप्तीला एका कॉलेजमध्ये भेटला(त्यावेळी तो आभाळ माया नावाची मालिका करत होता.)

Gender: 
Date of birth: 
Tuesday, January 27, 1976
Shreyas Talpade
Shreyas Talpade
Shreyas Talpade
Shreyas Talpade
Shreyas Talpade