You are here

Home » मराठ झेंडा » शशांक केतकर

शशांक केतकर

शशांक केतकर याने मराठी नाटक पूर्णविराम पासुन आपल्या कैरियरची सुरूवात केली. त्याची पहिली मराठी टीव्ही मालिका कालय तस्मैः नमः मध्ये विक्रम गोखले यांच्या नातवाची भूमिका केली. त्यानंतर  मी मराठी चैनल वर महेश कोठारे यांची फ़िरूनी नवी जन्मेन मी मध्ये एक छोटी सी भूमिका केली.

शशांक ला स्टार प्रवाह वरील प्रमुख सीरियल सुवासिनी ने विशेष ओळख दिली. या भुमीकेतुन त्यास या उद्योग संमूहात खरी ओळख मिळाली. शशाक राष्ट्रीय स्तरावरील  तैराक पटू होता. त्याला छायाचित्रण, पर्यटनाच छंद आहे. सध्या तो  झी मराठी वरील लोकप्रिय टीव्ही मालिका 'होणार सुन मी ह्या घरची'  मध्ये श्रीरंग ची प्रमुख भुमिका करतो आहे.

Gender: 
Date of birth: 
Thursday, September 12, 1985
Shashank Ketkar
Shashank Ketkar
Shashank Ketkar
Shashank Ketkar
Shashank Ketkar