You are here

Home » लाईफस्टाईल » फिटनेस

फिटनेस

आला उन्हाळा… आरोग्य सांभाळा

उन्हाळा सुरु झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात, यात प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा समावेश आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायाबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये साधारणत: सर्वत्र उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात. यामध्ये शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.

Read more

संतुलित मन.......समाधानी जीवन....!

स्पर्धेच्या युगामुळे ताण- तणावाची व्याप्ती वाढत असून लहान मुले असो किंवा तरुण-तरुणी, पुरूष असो किंवा महिला, या सर्वांसह वृध्दांना देखील याने आपल्या कवेत घेतलं आहे. मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार कसे केले जातात याविषयी जाणून घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलम मुळे यांना जय महाराष्ट्र कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं आहे. 

Read more

उन्हाळ्यात केसांची वाढ

उन्हाळ्यात केसांची निगा राखणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे थंडीच्या ऋतु मध्ये केसं गळतात असं आपण पाहतो. परंतू उन्हाळ्यात केसांची गळती कमी होते. अशा वेळेस केस निरोगी ठेऊन त्यांची वाढ व्हावी ते, दाट व्हावेत व अकाळी पांढरे होऊ नयेत या साठी उन्हाळ्यात पुढील कृती करावी:

Read more

जिर्‍याचे सेवन करून शरीरातील चरबी कमी करा

आकाराने लाहान पण अतिशय गुणकारी असे जिरे. स्वयपाकघरात अगदी जवळच असलेले जिरे तुमची अनावषक चर्बी कमी करु शकतात. तुम्हाला नवल वाटेल की एका महिन्यात तुम्ही वजन कमी करु शकता. 

Read more

टेन्शन पळवण्यासाठी खा हे पदार्थ

तणाव घेण्यात काही अर्थ नाही हे माहीत असलं तरी प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या तणावाखाली जगत असतो. पण हा तणाव वाढला की त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. जसे एकाग्रता कमी होणे, चिडणे, भूक न लागणे किंवा जास्त खाणे व इतर.

Read more

सकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल तर हे उपाय करा

मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. आपल्या शरीरासाठी दररोज 7-8 तास झोप गरजेची आहे. जर झोप झाली नसेल तर संपूर्ण दिवस आऴसवाणा जातो. अपूर्ण झोप अनेक आजारांना निमंत्रण देते.

Read more

Pages