सर्वप्रथम पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र, स्वतःचा पत्ता पुरावा असल्याचे सुनिश्चित करा. तुम्ही पुरावा म्हणून पासपोर्ट, बँक खाते स्टेटमेंट, टेलिफोन बिले, विजेचे बिल वापरू शकतात.