You are here

Home » लाईफस्टाईल » इंफोटेक

इंफोटेक

जिओ डी टी एच लवकरच बाजारात

अनलिमिटेड कॉल, 4 जी डाटासारख्या एकासरस एक सुविधा मोफत देत तुमच्या मोबाईलवर राज्य गाजवल्यानंतर, रिलायन्स जिओ आता तुमच्या घरातील टीव्ही सेटवर अधिराज्य गाजवण्यास सुसज्ज आहे. पुढील महिन्यापासून जिओ फायबर ऑप्टिकवर आधारित जिओ गॅगा फायबर ही ब्रॉडबँड सेवा आणि सोबतच जिओ डीटीएच सेवाही सुरू करत आहे. सध्या बाजारात टाटा स्काय, डिश टीव्ही, एअरटेल व व्हिडिओकॉन या कंपन्या आधीच मैदानात आहेत. तर मग जिओ यामध्ये वेगळे काय करणार असे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.  तर जिओ नेमकं काय वेगळं करणार, ते वाचा....

Read more

नवीन वाय-फाय १००पट वेगवान

सुरक्षित इन्फ्रारेड किरणांवर आधारलेल्या, सध्याच्या वायफाय नेटवर्कपेक्षा १०० पट अधिक वेगवान आणि कोंडी न होता अनेक उपकरणांना जोडण्याची क्षमता असलेल्या वायरलेस इंटरनेटची र्निमिती करण्यात नेदरलँड्समधील एंडहोवन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे.

Read more