You are here

Home » कसे मिळवावे » आधारकार्ड

आधारकार्ड

राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे आता आधार कार्ड काढण्याची तात्पुरती केंद्रे मोठ्या प्रमाणात आढळून येत नाहीत.